नाशिक जिल्हा रुग्णालय प्रशासन दोषी डॉक्टरांना पाठीशी घालतय का ? असा प्रश्न माहेश्वरीचे कुटुंब उपस्थित करतायत.. शासनाने यात लक्ष घालावे आणि गुन्ह्यामध्ये तात्काळ डॉक्टरांची नावे घेण्यात यावीत असे ते मागणी करतायत..