Solapur मध्ये BJP चा MVA ला मोठा धक्का; Operation Lotus थांबणार नाही, Jaykumar Gore यांचं सूचक विधान

सोलापूर जिल्ह्यात भाजपनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा धक्का दिलाय.जिल्ह्यातील 4 माजी आमदार 29 ऑक्टोबरला मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील अनेक मातब्बर नेते भाजपा येणार आहेत.दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन लोटस थांबणार नाही. असं सूचक विधान पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिलीय..

संबंधित व्हिडीओ