Ratnagiri | हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांची हुल्लडबाजी, पुण्याचे दोघे ताब्यात, गुन्हा दाखल | NDTV

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांकडून पुन्हा एकदा हुल्लडबाजीचा प्रकार घडलाय.. किनाऱ्यावर स्टंट करणारी चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे मोठ्या संख्येने पर्यटक दापोली तालुक्यात दाखल झाले असले तरी, काहीजणांच्या बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

संबंधित व्हिडीओ