Satara Doctor Case मध्ये Ambadas Danve यांनी सरकारवर साधला निशाणा म्हणाले... | NDTV मराठी

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय.रणजीत निंबाळकरांवर दानवेंनी आरोप केलेत... तसंच फडणवीसांच्या फलटण दौऱ्यावरुनही अंबादास दानवेंनी ट्विट केलंय.

संबंधित व्हिडीओ