आमदारकीसाठी कोणाचे पाय चाटले नाहीत, थू असल्या आमदारकीवर...,Jaykumar Gore यांनी कोणावर साधला निशाणा

जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकार यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही कंबरडे मोडत नाही तर कमरे खाली मारतो.. मी आमदारकीसाठी कोणाचे पाय चाटले नाहीत... थू असल्या आमदारकीवर... अशा शब्दात टीका करत शेरोशायरी आणि डायलॉगबाजी जयकुमार गोरे यांनी केली.

संबंधित व्हिडीओ