Phaltan Doctor Suicide | आरोपी PSI गोपाल बदने पोलिसांसमोर शरण! डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणातील प्रमुख आरोपी, पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने अखेर पोलिसांसमोर शरण (Surrender) झाला आहे.

संबंधित व्हिडीओ