राजकारणात आपलय ते नातवाला मिळाला पाहिजे. अशा भावना आहेत. यासाठी यमाने नवीन जीआर काढला आहे. स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचा हिशेब द्यावा लागतो. तरच तिकीट मिळते.त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होईल आणि मगच तिकीट मिळेल.अशी मिश्किल राजकीय कोटी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. माळशिरस मध्ये भाजपाच्या दिवाळी स्नेहमेलन मेळाव्यात गोरेंनी हे विधान केलंय...