Pune News | काल मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणी मोठी अपडेट | NDTV मराठी

जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणी आज दुपारी ३ वाजता HND जैन बोर्डिंग येथे राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील विविध जैन धर्मीय संघटनांच्या प्रतिनीधी यांची संयुक्तिक बैठक होणार आहे.विविध विषयांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आलेले आहे.काल मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगमध्ये जाऊन जैन समाजाची भेट घेतली. जैन बोर्डिंगची जागा विकण्यास जैन समाजाचा तीव्र विरोध आहे.

संबंधित व्हिडीओ