ठाकरे बंधूंचं मनोमीलन होणं हे एकनाथ शिंदेंना सहन होत नाही, अशी टीका सामनाच्या रोखठोक मधून करण्यात आली.एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आधुनिक राघोबादादा असल्याची टीका सामनामधून करण्यात आलीये..