फलटण प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय....महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. त्यानंतर त्याला आता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय... त्यामुळे तो 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे.. सातारा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.. प्रशांत बनकरने महिला डॉक्टरचा शारीरिक तसंच मानसिक छळ केल्याचा आरोप आहे..