सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारला आहे,मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय,सत्तेत एवढे प्रेम का? आहे,हे कळत नाही,पण यापुढे भाजपाने जिल्हा परिषद,विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी,अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे.