Women's Day| वेटलिफ्टिंग खेळात मनमाडच्या मुलींचा बोलबाला; राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदकांची कमाई

अवघड अश्या वेटलिफ्टिंग खेळात आता मनमाडच्या महिला खेळाडूंनी आपला जम बसविला आहे. राज्य असो की राष्ट्रीय स्पर्धा यात मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटू पदकांची कमाई करीत आपला दबदबा निर्माण केला आहे. एवढंच काय तर थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारत मनमाडचे नाव वेटलिफ्टिंग खेळात सातासमुद्रापार नेले. महिलाही कुठे मागे नाही हे जागतिक महिला दिनानिमित्त दाखवून दिले.

संबंधित व्हिडीओ