T20 वर्ल्डकप फायनलचा आज महासंग्राम, ठाण्यात ‘जितेगा भाई जितेगा’च्या घोषणा; तरुण क्रिकेटपटूंचा जोश

टी-20 वर्ल्डकप फायनलचा महासंग्राम आज रंगणार आहे.भारत-न्यूझीलंड आमनेसामने येणार आहे. ठाण्यातही जल्लोष पाहायला मिळतोय.ठाण्यातील सेंट्रल मैदानावर तरुण क्रिकेटपटूंकडून “जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा” च्या घोषणा करण्यात येत आहेत.क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंच्या काय अपेक्षा आहे आणि कशाप्रकारे शुभेच्छा देतात हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ