Breaking News | Pune | Amit Shah आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू, बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा ?

पुण्यात अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरू झालीय. अमित शाहा ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या ठिकाणी ही बैठक होतेय. राज्यातीस राजकीय घडामोडींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांना माहिती देणार आहेत.

संबंधित व्हिडीओ