Pune | पुढची 30 वर्ष काँग्रेसची सत्ता येणार नाही, Amit Shah यांचा Congress वर जोरदार हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.. पु्ण्यातील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राजकीय पराभवाचा सामना करत आहे. या नैराश्यातूनच काँग्रेस वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी व्यक्त करत असल्याची टीका अमित शाह यांनी केली. राहुल गांधी आंतराष्ट्रीय कार्यक्रमात भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. पुढची 30 वर्ष तरी काँग्रेसची सत्ता येणार नसल्याचा दावाही अमित शाहांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ