आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्याच्या कॅबिनेट च्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. creamy layer च्या उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये करण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट मध्ये मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल.