स्मशानभूमी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतात अंत्यविधी आणि शोकाकूल वातावरण.पण त्याच स्मशानभूमीत जर तुम्हाला खेळ आणि व्यायामाचं साहित्य दिसलं तर..? हो, असंच काहीसं घडलंय वसईतील बेणापट्टी गावात.महापालिकेने चक्क स्मशानभूमितच खेळायचं साहित्य ठेवलं.. आता स्मशानभूमित अंत्यविधी करायचे की मुलांनी खेळायचं? हा प्रश्न उभा राहिलाय. काय आहे महापालिकेचा अनागोंदी कारभार पाहूया..