Global Report|फिलीपिन्समध्ये कोमेचा रुद्रावतार,25 जणांचा बळी; मनिलाच्या उत्तरेच्या अख्खं शहर पाण्यात

उष्ण कटिबंधीय वादळांचा फटका पूर्व आशियाई देशांना बसण्याचा सिलसिला गेला आठवडाभर सुरुच आहे. चीन, व्हिएतनामध्ये विफा वादळानं हाहाकार झाला. तर शुक्रवारी फिलिपिन्समध्ये कोमे वादळानं तडाखा दिलाय. गेल्या 48 तासात फिलीपिन्समध्ये 25 जणांचा बळी गेलाय. तर लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात

संबंधित व्हिडीओ