Global Report| मालदीवच्या झोळीत मोदींकडून भरभरुन दान,मोदींच्या मालदीव दौऱ्यानं मालदीव काय काय मिळलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांचा परदेश दौरा आटोपून नुकतेच तामिळनाडूत पोहचले. शेवटच्या दोन दिवसात पंतप्रधानांनी मालदीवच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. आणि विविध करार केले. जेमतेम 36 तासांच्या या दौऱ्यात मोदींनी मालदीवच्या झोळीत भरभरुन दान टाकलंय.पाहुयात मोदींच्या मालदीव दौऱ्यानं मालदीव काय काय मिळलंय

संबंधित व्हिडीओ