Global Report|ब्रिटनची संपूर्ण बाजारपेठ भारतीय उद्योगांसाठी खुली होणार,महाराष्ट्राला कसा होणार फायदा

भारत- ब्रिटन मुक्त व्यापार कराराचा भारताला मोठा फायदा होणार आहे.ब्रिटीशांच्या एकूण आयात निर्यातीचा फक्त दोन टक्के व्यापार भारतासोबत होतो. हा व्यापार वाढवायचा असेल तर कररचना अतिशय महत्वाची ठरते. मुक्त व्यापार करारानंतर ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या 99 टक्के गोष्टींवर कोणताही कर लागणार नाहीये. अर्थात ब्रिटनची संपूर्ण बाजारपेठ आता भारतीय उद्योगांसाठी खुली होणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रालाही होणार आहे..कसा ते पाहुयात या खास रिपोर्टमधून

संबंधित व्हिडीओ