विदर्भावर सूर्याने प्रकोप केलाय. काल चंद्रपूरात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. विदर्भात यावर्षी प्रथमच आज चंद्रपुरात पाऱ्याने 45 डिग्री ओलांडली होती. काल चंद्रपुरात 45.6 डिग्री तापमानाची नोंद झाली होती.आजही तापमानाचा पारा चढलेलाच राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतय.