मुंबईतला मध्यवर्ती मानला जाणारा एल्फिस्टन पूल एकशे पंचवीस वर्षात जुना आहे आणि आज हा पूल रात्री नऊ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे हा पूल जो आहे हा वरळी शिवडी एलिवेटेड जो मार्ग आहे या प्रकल्पासाठी बंद करण्यात येणार आहे