काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांनी सीमेवर हालचाली वाढवलेल्या आहेत. भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं राजस्थान जवळील सीमेवर आपलं सैन्य आता वाढवलंय.