Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बावनकुळेंनी सोडलं मौन... म्हणाले...

दरम्यान भाजप core committee च्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चा झाली असणं महत्वाचं फडणवीसांचं मंत्रिमंडळात असणं महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे. आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्ये ते राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे.

संबंधित व्हिडीओ