Kalyan Rada | कल्याणमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने Clash during Ganpati immersion procession in Kalyan; BJP and Thackeray's Shiv Sena face off.
कल्याणमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद झाल्याचे समोर आले आहे. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणात नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या कुटुंबीयांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.