Weather Update | 'अल-निनोमुळे महाप्रलयासारखे हवामान' 180 शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा | NDTV

Weather Update | 'अल-निनोमुळे महाप्रलयासारखे हवामान' 180 शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा | NDTV 'El Niño to bring cataclysmic weather': 180 scientists issue warning. 180 हून अधिक पर्यावरणप्रमी तसेच शास्त्रज्ज्ञांनी अल निनोबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. अल निनोमुळे येत्या काही महिन्यात महाप्रलयासारखी संकटे येऊ शकतात असं भाकित या शास्त्रज्ज्ञांनी वर्तवली आहे.

संबंधित व्हिडीओ