इटलीतून मोठी बातमी, बुरखा आणि नकाबबाबत पंतप्रधान Giorgia Meloni सरकार घेणार मोठा निर्णय
Major news from Italy: Prime Minister Giorgia Meloni's government is set to make a significant decision regarding the burqa and niqab.
इटलीमध्ये शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी घेतला आहे. तसेच शाळांमधील मुलांच्या संख्येवर नियंत्रणाचाही प्रस्ताव आहे.