जुन्नरच्या पिंपळवंडीतील आरोपी साहिल खैरे याच्यासंदर्भात ग्रामस्थांकडून बरीच माहिती समोर आली. त्याच्या विक्षिप्त वर्तनाबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीने अनेक प्रश्नही निर्माण झालेत. यासंदर्भात नागरिकांसोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी...