Junnar | पिंपळवंडी अत्याचार प्रकरणी मूक मोर्चा निघणार; याप्रकरणासंदर्भात पोलीस अधिक्षकांसोबत बातचीत

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज संध्याकाळी ६ वाजता पिंपळवंडी गावातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. एकूण प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी...

संबंधित व्हिडीओ