Junnar|पिंपळवंडी अत्याचार प्रकरण|आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी- वैशाली नागवडे

पिंपळवंडीतील चिमुकलीच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी भेट घेतली.. राज्य महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैशाली नागवडे यांच्याशी प्रतिनिधी अविनाश पवार यांनी बातचीत केली.

संबंधित व्हिडीओ