CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Plane Crash| फडणवीसांकडून विमान अपघाताची सविस्तर माहिती

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली.. आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. त्यांनी कर्नाटकात जाऊन झिरो FIR देखील दाखल करवून घेतली. अजितदादांच्या विमानाचा पायलट सुमित कुमार हा अल्कोहोल पिल्याचं आणि त्याची ऐनवेळी बदली केल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता. यावर फडणवीसांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं.

संबंधित व्हिडीओ