सर्वोच्च न्यायालयाकडून इच्छामृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणा यांचंअखेर आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झालं. पॅसिव्ह युथेनेशिया प्रक्रियेअंतर्गत डॉक्टरांच्या देखरेखीखाली मागील काही दिवसांपूर्वी त्यांचं अन्न-पाणी टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.