भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत धुसफूस वाढलीय.संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातील लेटरवॉर हे याच वादाचं प्रतिक आहेत.माझ्या अध्यक्षतेशिवाय बैठका नको असं खरमरीत पत्र संजय शिरसाटांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पाठवलं.यावर माधुरी मिसाळ यांनीही मला कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचं ठणकावून सांगितलं.मिसाळ यांनी दिलेलं उत्तर म्हणजे शिरसाट यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याचे संकेत आहेत का? पाहुयात या रिपोर्टमधून.