मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात निवृत्त कर्मचाऱ्यानं भेट म्हणून प्रबोधनकारांची पुस्तकं वाटल्यानं वाद, काही संतप्त कर्मचाऱ्यांनी पुस्तकं फेकत भेट देणाऱ्या व्यक्तीला माफी मागण्यास पाड भाग