Maharashtra| नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर, पॅकेज पुरेसं की कर्जमाफी? NDTV मराठी स्पेशल चर्चा

राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून पावसाचा प्रचंड मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसलाय. दरम्यान अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं पॅकेजी घोषणा करण्यात आलीय...सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.. बागायती शेतीला 32 हजार 500 रुपयांची मदत केली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ