एसटीतून आरक्षण दिलं नाही तर देशातील 30 कोटी बंजारा हिंदू धर्म सोडतील, असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आलाय.. वर्ध्याच्या आर्वीमध्ये ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.. त्यावेळी हा इशारा देण्यात आला...