मेहुल चोकसीशी संबंधित दोन हजार पाचशे पासष्ठ कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएल कोर्टाने दिलेली आहे. मेहुल चोक्सीची एकशे पंचवीस कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास आता सुरुवात होतीये. मुंबईतील सदनिका आणि विशेष व्यापारी क्षेत्रातील दोन कारखाने आणि गोदामांचा यात समावेश आहे.