CR450 High-Speed Train | जगातील सर्वात वेगवान ट्रेन चीनमध्ये धावली! Vande Bharat पेक्षा अडीचपट स्पीड

चीनमध्ये जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेनची (High-Speed Train) यशस्वी चाचणी करण्यात आली. चाचणीदरम्यान या ट्रेनने 453 किमी प्रतितास वेग गाठला. This new CR450 train is 2.5 times faster than India's Vande Bharat Express. वेग वाढवण्यासाठी जुन्या हायस्पीड ट्रेनमध्ये कोणते बदल केले गेले? जाणून घ्या जगातल्या सर्वात जलद धावणाऱ्या या ट्रेनबद्दल सविस्तर

संबंधित व्हिडीओ