मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज NDTV मराठीच्या ऑफिसमध्ये येत बाप्पाचं दर्शन घेतलं... दुष्काळाचं सावट दूर व्हावं यासाठी सरनाईकांनी बाप्पाकडे साकडं घातलंय... तसंच शेतकऱ्यांच्या मदतीवरुन सरनाईकांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केलीय. प्रताप सरनाईकांशी बातचीत केलीय NDTV मराठीचे डिजिटलचे संपादक श्रीरंग खरेंनी पाहुयात.