Wardha| शेतकरी मेटाकुटीला, शेतकऱ्यांनी 4 एकरातील उपटली टोमॅटोची झाडे, शेतकऱ्याचे 3-4 लाखांचे नुकसान

वर्ध्यात पाऊस नसल्याने शेतकरी मोठ्या मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे... झाडे सुकल्याने त्यांना फळाची लागवड झाली नसल्यामुळे वर्ध्यातील शेतकऱ्यांनी आता टोमॅटोची झाडेच उखडून फेकायला सुरुवात केली.. असून तब्बल तीन एकरातील टोमॅटोचे झाडे उपटून फेकून देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.. आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी.

संबंधित व्हिडीओ