Dadar Kabutar Khana| कबूतरखान्याचा वाद पेटला, दादरमधील कबुतरखान्याबाबत हायकोर्टात सुनावणी सुरु

मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवायचे की नाही या विषयावर महत्त्वाची सुनावणी आज (13 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात झाली. यावेळी कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम ठेवण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.

संबंधित व्हिडीओ