राजकारणातील मोठा प्रसंग, Aaditya Thackeray आणि Eknath Shinde येणार एकाच मंचावर । BDD Redevelopment

वरळीतील बहुचर्चित बीडीडी चाळीच्या (BDD Chawl) पुनर्विकास प्रकल्पातील (Redevelopment Project) पहिल्या टप्प्यातील 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या (Keys) वाटपाचा कार्यक्रम 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि व्यासपीठ नियोजनामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ