No Toll For EV | इलेक्ट्रिक वाहनांना सरकारचे स्वातंत्र्यदिनी मोठे गिफ्ट, 'या' मार्गावर टोल फ्री प्रव

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर आहे. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं आहेत त्यांच्यासाठी स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही टोल माफी काही मार्गांवरच असल्याच ही सरकारमार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठीही या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ