Ganesh Utsav Special Modi Express |मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून यंदाही मोफत ट्रेनची व्यवस्था

#GaneshFestival #ModiExpress #Konkan For the 13th consecutive year, Minister Nitesh Rane is arranging free 'Modi Express' Ganpati Special trains for Mumbai commuters traveling to Konkan for Ganesh Chaturthi. This initiative is a great relief for Konkan residents and is being widely appreciated. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून 'मोदी एक्स्प्रेस' मोफत विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाचे हे 13 वे वर्ष असून कोकणवासीयांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे

संबंधित व्हिडीओ