Catch the top headlines from Maharashtra! The first phase of BDD Chawls is ready for handover by August 15. The ongoing political drama continues with Uddhav Thackeray's statement on a potential MNS alliance and the recent Supreme Court verdict on Raj Thackeray. Also, get the latest on Manoj Jarange's upcoming protest in Mumbai. महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी! बीडीडी चाळींमधील घरांच्या हस्तांतरणाची तयारी सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर मोठी बातमी. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील नव्या आंदोलनाची घोषणा. या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे वाचा