Nagpur Crime News | नागपुरातील बुद्ध मूर्ती चोरी प्रकरण, चोरी करणारा अटकेत

Nagpur police have arrested an accused for stealing a Buddha idol from a Buddhist shrine. The stolen idol has been recovered. नागपूरमधील एका बौद्ध विहारातून 32 इंचाची पितळी बुद्ध मूर्ती चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी आता चोरीला गेलेली मूर्ती जप्त केली आहे.

संबंधित व्हिडीओ