Sunil Tatkare यांची उलटी गिनती सुरू, Bharat Gogawale यांच्या टीकेवर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर| NDTV

सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरु झाल्याची घणाघाती टीका मंत्री भरत गोगावलेंनी केलीय.आमच्या मेहनतीमुळेच सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार झाले... ते आता विसरले असतील पण आता त्यांची उलटी गिनती सुरू झालीये.. अशा शब्दात भरत गोगावलेंनी हल्लाबोल केलाय.... दरम्यान, गोगावलेंच्या या वक्तव्यावरून तटकरेंनी टोला लगावलाय.... गोगावलेंबद्दल बोलायला मी एवढा छोटा नाही, असं त्यांनी म्हटलंय...

संबंधित व्हिडीओ