मुंबईत राहायला मनासारखं घर मिळत नाही, भाड्यानं राहायलाही मनासारखं घर मिळत नाही. ही व्यथा आहे माजी मंत्री धनंजय मुंडेंची... मुंबईत घर नसल्यानं धनंजय मुंडे त्यांचा सातपुडा हा बंगला सोडायला तयार नाहीत.राहायला घर नसेल तर माझ्या घरात येऊन राहा, अशी साद आता धनंजय मुंडेंच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी करुणा मुंडे यांनी घातली. मात्र त्याचवेळी धनंजय मुंडे यांचं मुंबईत एक नव्हे तर दोन तीन घरं असल्याचं समोर आलं.मग नेमकं मुंडेंना सातपुडा बंगला का सोडवत नाही आणि त्यामुळे भुजबळांची कशी पंचाईत झाली.पाहुया...