तुळजाभवानीचा गाभारा नव्यानं बांधायचा की नाही, हा प्रश्न सध्या तुळजापुरात चांगलाच पेटलाय.या पेटलेल्या प्रश्नामध्ये उडी घेतली ती राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी जितेंद्र आव्हाड म्हणाले देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही.तर स्थानिकांनी मात्र आव्हाडांना जोरदार विरोध केला... तुळजाभवानीच्या गाभाऱ्याबद्दल चिंता का निर्माण झालीय.आणि देवीच्या मंदिराला अचानक राजकीय रंग का चढलाय.पाहुया