ब्रिटनमध्ये दुष्काळ पडलेला असताना, उरलेल्या युरोपमध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. ग्रीस, स्पेन, पोर्तुगालमध्ये वणव्यांनी आपातकालीन यंत्रणांचं कंबरडं मोडलंय. तिन्ही देशातले जंगला जवळ राहाणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.